पूर्णत्व ....
प्रेम असे प्रेम तसे लिहिले प्रत्येकाने पण त्या नक्की प्रेमाला पूर्णत्व मिळाले कसे ! बुडून गेला कुठे मनाचा तो कट्टा या प्रश्नात आता किनाऱ्यावर उरले ठसे सांगा ना रे प्रेमाला पूर्णत्व मिळाले कसे... तो ती असता दोन टोकाचे बिंदू आत्माचे रेशीम बंध जुळते कसे .. -आरु💕