पाऊस
हे थेंब पावसाचे घेऊन आज आले मधुर गंध प्रीतीचे मन न्हाहून निघाले सर एक प्रेमाची पर्णपर्ण बहरले पंख पांघरून स्वप्नात मन निजले -आरु💞
तुझ्या रंगात रंगले, अशी का दुभंगले मी , बोल हे तुझे की माझे .... ज्या बोलत गुंतले मी ....☺️