पाऊस Get link Facebook X Pinterest Email Other Apps May 30, 2017 हे थेंब पावसाचे घेऊन आज आले मधुर गंध प्रीतीचे मन न्हाहून निघाले सर एक प्रेमाची पर्णपर्ण बहरले पंख पांघरून स्वप्नात मन निजले -आरु💞 Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
हवं ....... July 01, 2018 कधीतरी झाडांच्या भाषेत बोलायला हवं.... त्यांच्या नजरेतून दुनियेला बघायला हवं.... पानांच्या सळसळाटातली कुजबुज समजायला हवी.... कळेल ना मग यांची आता, दुनिया आपल्याला नवी....? संकट... Read more
Comments
Post a Comment