हवं .......
कधीतरी झाडांच्या
भाषेत बोलायला हवं....
त्यांच्या नजरेतून
दुनियेला बघायला हवं....
पानांच्या सळसळाटातली
कुजबुज समजायला हवी....
कळेल ना मग यांची आता,
दुनिया आपल्याला नवी....?
संकटात घट्ट रुतलेल्या
मुळांपासून शिकायला हवं....
सगळं विसरून रंगांच्या
छटेत भिजायला हवं....
-आरु😇
Mast ...!!
ReplyDelete