का असे वाटते ...
का असे वाटते ... आज का असे वाटते एकटेच बसून राहावे जगाला विसरून जावे का असे वाटते फक्त एकांतच असावा सगळे अबोल असावे का असे वाटते की, मी अन् मीच असावे सर्व काही विसरून जावे कोण...
तुझ्या रंगात रंगले, अशी का दुभंगले मी , बोल हे तुझे की माझे .... ज्या बोलत गुंतले मी ....☺️