Posts

Showing posts from 2018

पसारा

नभ आले भरून आणि मन गहिवरून मनसोक्त भिजलेल्या धारा नको प्रीतीचा पसारा हात हातात घेऊन सरीवर सर कोसळून भावनांचा सुटलेला वारा नको ना रे हा पसारा साथ तुझी म्हणून मन धाग्यात ...

प्यार

Image

तू..

Image

अर्थ ...

Image

हवं .......

कधीतरी झाडांच्या भाषेत बोलायला हवं.... त्यांच्या नजरेतून  दुनियेला बघायला हवं.... पानांच्या सळसळाटातली कुजबुज समजायला हवी.... कळेल ना मग यांची आता, दुनिया आपल्याला नवी....? संकट...

प्रतिक्षा...

कळत होते नभास त्या लपली सूर्यकिरणे आता दाटलेला कंठ नभाचा विनवतोय त्यालाच आता बास झाली परीक्षा हि संपलाय धीर आता एक नभ विनवी दुसऱ्यास चल ना रे बरसुया आता कंटाळा मज आलाय भार झालाय जन्मांचा जल शिंपडून जन्म देऊ अन् संपवू भार जन्माचा दाटलेला कंठ विनवतोय दाटलेल्या कंठाला आता पाण्यासाठी तरसतोय एक एक व्यक्त होण्यासाठी आता संपली प्रतिक्षा आता ही घन निळा बरसला धरणी हि सुखावली सुगंधी संसार पुन्हा थाटला वेळ वेळीचे मूल्य सारे वेळ वेळीनेच भागले योग्य वेळेवर वाटेत मन अतृप्त शांत झाले  ।। -आरु💞