प्रीत हि वेडी
प्रीत हि वेडी
प्रीत हि वेडी
ओढ लागली
शब्द दाटले अन्
हि सांज जाहली
ओढ लागली
शब्द दाटले अन्
हि सांज जाहली
साद घालती
संथ वाहती
प्रेम वारे हे
कानी गुंजती
संथ वाहती
प्रेम वारे हे
कानी गुंजती
रीत आगळी
प्रीत वेगळी
सूर छेडले
आपल्या मनी
प्रीत वेगळी
सूर छेडले
आपल्या मनी
दिन धावती
बंध जोडती
काच भंगते
मने दूर जाती
बंध जोडती
काच भंगते
मने दूर जाती
मी रे तुझी
साथ तू दिली
धन्य जाहले
प्रीत लाभली
साथ तू दिली
धन्य जाहले
प्रीत लाभली
हात हे हाती
दूर जर जाती
श्वास खुंटेल
तत्व देह त्यागती ।।।
दूर जर जाती
श्वास खुंटेल
तत्व देह त्यागती ।।।
-अन्विता
Comments
Post a Comment