निशब्द
येतात आणि जातात ... राहतात फक्त आठवणी ,मग ती माणसं असो वा आयुष्यातील क्षण . कधी मने जुळतात तरी कधी जळतात ... पण असतात सगळ्या साठवणी, मग ती रक्ताची असो वा माणुसकीची नाती . नवीन सुरु...
तुझ्या रंगात रंगले, अशी का दुभंगले मी , बोल हे तुझे की माझे .... ज्या बोलत गुंतले मी ....☺️