वेडीखुळी माया
किती किती भांडतो ना आपण
माहिनेमहिने बोलत नाही
एवढा मोठा अबोला असूनही
मन आपले दुरावत नाही
वेडीखुळी बहिणीची माया
नखरेल भावाची नाटक हि
आठवण आली तरी नाक
म्हणत msg करू नको तू हि
मुद्दाम भांडतोस तू
माहित असूनही चिडते मी
काहीही असलं तरी
आपलं प्रेम होत नाही कमी
😘😘
- आरु💕
Comments
Post a Comment