Posts

पाऊस

हे थेंब पावसाचे घेऊन आज आले मधुर गंध प्रीतीचे मन न्हाहून निघाले सर एक प्रेमाची पर्णपर्ण बहरले पंख पांघरून स्वप्नात मन निजले -आरु💞

का असे वाटते ...

का असे वाटते ... आज का असे वाटते एकटेच बसून राहावे जगाला विसरून जावे का असे वाटते फक्त एकांतच असावा सगळे अबोल असावे का असे वाटते की, मी अन् मीच असावे सर्व काही विसरून जावे कोण...

कथा

कथा कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ कुणा सांगू मी ।। रस्त्यावर काटे आहेत डोळ्यांमध्ये पाणी आहे सूर्याची किरणेही आज दूर कुठे हरवलेली आहेत ।।१।। आज एकही फुल का उमलत नाही? आज मन...

मुलगी

मुलगी गोड आवाजात बोलणारी पाणीदार डोळ्यांतून बघणारी मायेच्या रंगात रंगलेली सर्वांना समजून घेणारी ..... मुलगी विचार न करता मदत करणारी मायावी जगाला विसरणारी मनातून निष्प...

बाबा

बाबा कविता करतात आईवर का नाहीत त्या बाबांवर त्यांच्याच तर शिकवणींचा ठसा उमटतो जीवनावर क्षितिजाप्रमाणे त्यांच्या प्रेमाला अंत नसतो बाबा आणि आईत मग फरक काय असतो ? आई प्...

निशब्द

येतात आणि जातात ... राहतात फक्त आठवणी ,मग ती माणसं असो वा आयुष्यातील क्षण . कधी मने जुळतात तरी कधी जळतात  ... पण असतात सगळ्या साठवणी, मग ती रक्ताची असो वा माणुसकीची नाती . नवीन सुरु...

जीवनसाथी .. फक्त तुझ्याचसाठी

होतो अनोळखी एकमेकांसाठी बंधात बांधलो होऊन जीवनसाथी असेल सुखदुःखात तुला सदैव साथ प्रत्येक क्षणात घेऊन हातात हात मनातलं मनात ठेवतोस का रे साठून रोखतोस कसा आलेला कंठ दा...