मितभाषी ..
मितभाषी आणि स्मितभाषी असावे ... कारण नाती जुळतात आणि जपतात..
आपण आज काय केले यापेक्षा कोणाला काय बोललो यावर मन:शांती अवलंबून असते ... माणुस येतो आणि जातो , मागे उरतात फक्त त्याचे शब्द ..
किती माणसं शब्दांनी जोडली आणि किती तोडली ....
मितभाषी राहा ... स्मितभाषी राहा ..
तसही एक जुन गाण मस्त संदेश देत ...
"एक दिन बिक जाएगा माती के मोल,
जग में रह जाएगे प्यारे तेरे बोल ....."
अन्वीता 😊

Comments
Post a Comment