विचार

चालता बोलता दिवस सरत असतात... नवे जुने हेवे दावे कमी जास्त होत असताना अचानक काही अशी वळणे येतात की निर्णय घेण फक्त अवघड नाही अशक्य होत .... आभाळ कोसळ्यासारख ,काळोख दाटल्यासारख समोरच सगळ काही दिसेनासं होत .

अश्या परीस्थितित दिवसासुध्दा रातआंधळेपणाची जाणीव सलते मनाला..

प्रित आंधळी जीत आंधळी
जगण्याची ही  रीत आगळी ....

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....