तू .......

मायेची छाया तू
मनातील दिप तू
तुझ्यावाचुन करमेना
क्षण हे सलती तुझ्याविना ....

मनातील प्रित तू
निरागस हास्य तू
मनमोगरा हा फुलेना
क्षण हे सलती तुझ्याविना...

पहिल्या पावसातील
मातीता गंध तू
वाट आता पाहवेना
क्षण हे सलती तुझ्याविना...

मन म्रुगाची माझ्या
कस्तुरी आहेस तू
शब्दातुन तुझ्या सावरेना
क्षण हे सलती तुझ्याविना....


आरू

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....