कविता ....
कविता ....
कविता फक्त अनुभवाच्या नसतात
कविता अनुभवायच्या असतात...
शब्दांना भावनेच्या धाग्यात
गुंतवून
एका एका संधीत गुंतवायच्या असतात....
दुरावलेल्या नात्यांना सांधायला अन्
अबोल भाव वक्त करायला असतात ....
कविता ....
नवी नाती घट्ट करतात
जुनी नव्याने जोडतात
साथ सुरांची घेऊन
प्रितीचे गाणे गातात ... कविता ....
-आरु
कविता फक्त अनुभवाच्या नसतात
कविता अनुभवायच्या असतात...
शब्दांना भावनेच्या धाग्यात
गुंतवून
एका एका संधीत गुंतवायच्या असतात....
दुरावलेल्या नात्यांना सांधायला अन्
अबोल भाव वक्त करायला असतात ....
कविता ....
नवी नाती घट्ट करतात
जुनी नव्याने जोडतात
साथ सुरांची घेऊन
प्रितीचे गाणे गातात ... कविता ....
-आरु
छान
ReplyDelete