पैज

पैज ही जगण्याची आहे मोठी कठीन
जसे वाळुत चालताना काटा बोचतो पायात...

स्वप्नांचे ओझे जपता
हरवुन मी पन गेले
ईतरांसाठी हसता
हसणे माझे हरवुन गेले

क्षणोक्षणी मरत असताना
जगण्याचे नाटक नविन
पैज ही जगण्याची आहे मोठी कठीन .... !!
... आरु ..😇

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....