बोल

तुझ्या रंगात रंगले मी ...
अशी का दुभंगले मी ...
बोल हे तुझे की माझे
ज्या बोलात गुंतले मी ... !

साथ क्षणाची मज लाभता
त्या क्षणात खंगले मी
आठवात रे तुझ्या
आसवात गुंगले मी ....

बोल हे तुझे की माझे
ज्या बोलात गुंतले मी ....

-आरु ...😇

Comments

Popular posts from this blog

रिमझिम रिमझिम धारा ..

आई....