म्रुगजळ
जवळ जाता हरवते
दुरुनी मात्र हसते
जिव लागतो माझा
मन हे सुंदर रमते ...|
प्रेमाचा ओलावा वाटे
ममतेची छाया भासे
काय आहे हे सर्व
जावुन बघावे म्हणते...|
मिळविन्या ते हास्य
रमविन्या मनास
केली मी धावपळ
उमगले मला ते होते
फक्त सुखाचे म्रुगजळ .... |||
आरु
दुरुनी मात्र हसते
जिव लागतो माझा
मन हे सुंदर रमते ...|
प्रेमाचा ओलावा वाटे
ममतेची छाया भासे
काय आहे हे सर्व
जावुन बघावे म्हणते...|
मिळविन्या ते हास्य
रमविन्या मनास
केली मी धावपळ
उमगले मला ते होते
फक्त सुखाचे म्रुगजळ .... |||
आरु
mast..!!!!!!
ReplyDeleteKhup chhan...
ReplyDelete