सुखमेघ

सुखमेघ बरसले
मन खुदकन हसले
घन सावळा बरसला
ऋण सारे फिटले ।।

-आरु

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रतिक्षा...

शब्द वेडे